Tuesday, April 9, 2019

अंध मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका


वृ.क्र    208                                                                                  दि:09 एप्रिल 2019

अंध मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका

गडचिरोली, दि. 9 :  लोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान स्थिव्यंगदृष्टीहिन व्यक्तींना मतदान करण्याची संधी मिळावी म्हणून त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा असणार आहे. दृष्टीहीन मतदारासाठी ब्रेल लिपीतील मतपत्रिका सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी त्यांची मतदान यादीत विशेष नोंद घेण्यात आली आहे. अशा मतदारासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दृष्टीहीन मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना मतदान करणे सोपे होईल.
-----000-----

No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल