वृ.क्र 169
12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ
ईव्हीएम व व्हिव्हिपॅटवरील 'सेटींग' संदर्भात उमेदवारांना माहिती देण्यात येणार
गडचिरोली,दि.01: 12- गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्जतेने कार्यरत असून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ईव्हीएम व व्हिव्हिपॅट वरील सेटींग संदर्भात उमेदवारांना माहिती देण्यात येत आहे. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व व्हिव्हिपॅट वरील उमेदवार सेटींग संदर्भात 67- आरमोरी (एस.टी.), 68- गडचिरोली (एस.
टी.) , 69- अहेरी (एस.टी.) - उमेदवारांच्या किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तिंसमोर 2 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान यासंदर्भातील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने दिली आहे.

****
No comments:
Post a Comment