वृ.क्र 168 दि: 01 एप्रिल 2019
12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ
आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यासंदर्भात 5 गुन्ह्यांची नोंद
गडचिरोली,दि.01: 12- गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्जतेने कार्यरत असून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्यासंदर्भात 5 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये दारुसाठा , रोख रक्कम बाळगणे, यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे.
******
No comments:
Post a Comment