Friday, April 12, 2019

12-गडचिरोली-चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात सरासरी 71.77 टक्के मतदान --- सायंकाळी 5.30 वाजता पर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार



12-गडचिरोली-चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात
सरासरी 71.77 टक्के मतदान

सायंकाळी 5.30 वाजता पर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार           
         
                गडचिरोली दि 12- 12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5.30 वाजतापर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार                       सरासरी 71.77 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.

  12 गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान
सायंकाळी 5.30 वाजता पर्यंत मतदान पथकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार           

67-आरमोरी,
पुरुष मतदार-127398
महिला मतदार-124647
इतर मतदार-0
एकूण मतदार- 252045
पुरुष-  झालेले मतदान -94459 (74.14)
महिला- झालेले मतदान-91591 (73.48)
इतर- झालेले मतदान-0
एकूण- झालेले मतदान- 186050 (73.82)


68-गडचिरोली
पुरुष मतदार-145511
महिला मतदार-139646
इतर मतदार-0
एकूण मतदार- 285157
पुरुष-  झालेले मतदान -106617 (73.27)
महिला- झालेले मतदान-100889 (72.25)
इतर- झालेले मतदान-0
एकूण- झालेले मतदान- 207506 (72.77)


69-अहेरी,
पुरुष मतदार-119334
महिला मतदार-116544
इतर मतदार-2
एकूण मतदार- 235880
पुरुष-  झालेले मतदान -80659 (67.59)
महिला- झालेले मतदान-74587 (64.00)
इतर- झालेले मतदान- 1
एकूण- झालेले मतदान- 155247 (65.82)


 66-आमगाव  
पुरुष मतदार-132529
महिला मतदार-131683
इतर मतदार-0
एकूण मतदार- 264212
पुरुष-  झालेले मतदान -90712(68.45)
महिला- झालेले मतदान-90810 (68.96)
इतर- झालेले मतदान-0
एकूण- झालेले मतदान- 181522  (68.07)


73- ब्रम्हपूरी
पुरुष मतदार-135265
महिला मतदार-132569
इतर मतदार-0
एकूण मतदार- 267834
पुरुष-  झालेले मतदान -102266 (75.06)
महिला- झालेले मतदान- 99346 (74.94)
इतर- झालेले मतदान-0
एकूण- झालेले मतदान- 201612 (75.27)


74- चिमुर
पुरुष मतदार-139710
महिला मतदार-135231
इतर मतदार-1
एकूण मतदार- 274942
पुरुष-  झालेले मतदान -103263 (73.91)
महिला- झालेले मतदान-98862 (73.11)
इतर- झालेले मतदान-0
एकूण- झालेले मतदान- 202125 (73.52)


एकुण:
एकूण पुरुष मतदार-799747
एकूण महिला मतदार-  780320
एकूण इतर मतदार-03
एकूण मतदार- 1580070
पुरुष-  एकूण झालेले मतदान - 577976  (72.27)
महिला- एकूण झालेले मतदान-556085 (71.26)
इतर- एकूण झालेले मतदान- 1 (33.33)
एकूण- झालेले मतदान- 1134062 (71.77)

                                                       *****

No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल