Monday, April 15, 2019

12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघ ----- वाटेली, गारडेवाडा, गारडेवाडा(पुस्कोटी) गारडेवाडा (वांगेतुरी) येथे 15 एप्रिल 2019 रोजी मतदान प्रक्रिया


12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघ

वाटेली, गारडेवाडा, गारडेवाडा(पुस्कोटी) 
गारडेवाडा (वांगेतुरी) येथे 
15 एप्रिल 2019 रोजी
मतदान प्रक्रिया

      
गडचिरोली दि 12-:  12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघात 110 वाटेली,112गारडेवाडा,113गारडेवाडा(पुस्कोटी) 114 गारडेवाडा(वांगेतुरी) येथे 15 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7.00 ते 3.00या वेळेत मतदान प्रक्रिया घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

110 वाटेली,-रूम नं 1जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,
गट्टा

112गारडेवाडा,-रूम नं 2जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गट्टा

113गारडेवाडा(पुस्कोटी)रूम नं 3जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गट्टा

114 गारडेवाडा(वांगेतुरी) रूम नं 4 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गट्टा

येथे 15 एप्रिल 2019 रोजी
सकाळी 7.00ते 3.00या वेळेत 
मतदान प्रक्रिया घेण्यात येणार असल्याची
माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.

------***-------

No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल