|
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर
दूरध्वनी - 222194, फॅक्स - 222718 E-Mail: diogadchiroli@gmail.com
|
वृ.क्र 148 दि:26 मार्च 2019
12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदार संघ
6 उमेदवारांची
नामनिर्देशनपत्रे वैध
4 जणांची नामनिर्देशनपत्रे नाकारली
गडचिरोली,दि.26: 12 - गडचिरोली -चिमूर
(अ.ज) लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी
नामनिर्देशनपत्रांच्या
छाननीअंती 6 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत तर 4 जणांची
नामनिर्देशनपत्रे नाकारण्यात आली आहेत.
वैधरित्या
नामनिर्दिष्ट उमेदवार- अशोक महादेवराव
नेते- भारतीय जनता पार्टी , डॉ. नामदेव
दल्लुजी उसेंडी- इंडियन नॅशनल काँग्रेस, हरीचंद्र नागोजी मंगाम- बहुजन समाज
पार्टी, देवराव मोनबा नन्नावरे- आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, डॉ. रमेशकुमार
बाबुरावजी गजबे- वंचित बहुजन आघाडी, डॉ. किरसान एन.डी.- अपक्ष.
नेवारे दामोधर वानुजी-अपक्ष, सुवर्णा बबनराव वरखडे-
गोंडवाना गणतंत्र पार्टी, पवन रामचंद्र मगरे- बहुजन समाज पार्टी, दिवाकर गुलाब
पेंदाम- बहुजन मुक्ती पार्टी यांची
नामनिर्देशनपत्रे छाननीअंती नाकारण्यात आली आहेत.
अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमार्फत
देण्यात आली.
******
No comments:
Post a Comment