Monday, April 8, 2019

आमगाव,आरमोरी,गडचिरोली व अहेरी विधानसभा मतदारसंघात 9 एप्रिल दुपारी 3.00 वाजता आणि ब्रम्हपुरी,चिमूर विधानसभा मतदारसंघात 9 एप्रिल रोजी सांयकाळी 6.00 वाजता प्रचार बंद


वृ.क्र  195
12 - गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघ

आमगाव,आरमोरी,गडचिरोली व अहेरी  विधानसभा मतदारसंघात 9 एप्रिल दुपारी 3.00 वाजता आणि
ब्रम्हपुरी,चिमूर विधानसभा मतदारसंघात 9 एप्रिल रोजी सांयकाळी 6.00 वाजता प्रचार बंद

गडचिरोली,दि.8::-  विधानसभा मतदारसंघ 66-आमगाव, 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69 अहेरी याठिकाणी दिनांक 9 एप्रिल रोजी दुपारी 3.00 वाजता प्रचार बंद होईल तर 73-ब्रम्हपुरी आणि 74- चिमुर या दोन विधानसभा मतदारसंघात दिनांक 9 एप्रिल रोजी सायंकाळी 6.00 वाजता प्रचार बंद होणार आहे.
                                                                        *****






No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल