Wednesday, April 10, 2019

आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्‍याबदल 13 गुन्‍हे दाखल


वृ.क्र  210                                                                                                        दि:10 एप्रिल 2019
12-गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ
आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्‍याबदल 13 गुन्‍हे दाखल

गडचिरोली दि 10 : आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्याच्या  दृष्टीने आचारसंहिताअंमलबजावणी पथकाचे गठन करण्यात आले आहेजिल्हास्तरीय आचारसंहिता पथक जिल्ह्यात आदर्शआचारसंहितेचा भंग झाल्याबद्दल कार्यवाही करित आहेदिनांक 10 एप्रिल 2019 पर्यंत आदर्श आचारसंहितेचाभंग झाल्याबद्दल विविध प्रकारच्या 20 प्रकरणांमध्ये  13 गुन्हे दाखल झाले आहेत.
यामध्ये एमसीसी 24 पथकेस्टॅटिक सर्व्हेलन्स पथक 39भरारी पथके 26चेकपोस्टस् 33 असूनएमसीसी पथकाला आचारसंहिता भंग केल्याची  20 प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये वाहनाचा गैरवापर-1, विनापरवानगी सभेचे आयोजन/भाषण-2, अवैधपणे रोकड बाळगणे व वाटणे-3, इतर-14  या सर्वप्रकरणामध्ये कार्यवाही करण्यात आली असून 13 गुन्हे दाखल झाले आहेत.  निवडणुक खर्च संनियंत्रण पथक पेडन्यूज संदर्भातील एमसीएमसी अंतर्गत अद्याप प्रकरणे दाखल झालेले नाहीत.
-----000-----

No comments:

Post a Comment

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल

12 - गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल