महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभाग, नागपूर
दूरध्वनी - 222194, फॅक्स - 222718 E-Mail: diogadchiroli@gmail.com
|
वृ.क्र 162
11 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
गडचिरोली,दि.29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 करीता दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी मतदान प्रकीया पार पडणार आहे.
सामान्य प्रशासन विभाग,महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द अधिसूचना दिनांक 27 मार्च 2019 अन्वये 12-गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघात गुरुवार दिनांक 11 एप्रिल 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment